महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ५ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण १५९ पदांचा अंतिम निकाल आज १५ एप्रिल, २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत अनिल दरेकर हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून पुणे … Continue reading महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर